महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल १७ हजार ४७१ पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेला १९ जूनपासून सुरुवात झाली आहे.
Related News
महापालिका निकालांनंतर राजकीय रणधुमाळी
Continue reading
Chhatrapati Sambhajinagar: महापौरपदासाठी भाजपमधील जोरदार लॉबिंग, कोण होणार 23 वा महापौर?
मराठवाड्याची राजधानी Chhatrapati संभाजीनगर महापालिकेत महा...
Continue reading
KDMC Election 2026 : राज ठाकरे यांच्या मनसेचा एक मोठा निर्णय आणि राजकीय उलथापालथ
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्व...
Continue reading
अकोट नगरपालिका मध्ये सभापती व समिती सदस्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. नगरपरिषदेत विविध विषय समिती सभापती तसेच स्थायी समिती सदस्यांची निवडणूक मंगळवारी झाली, जिथे सर्व पदांवर अविरोध...
Continue reading
पूर्ण देश उद्ध्वस्त करू… युद्ध पेटण्याचे थेट संकेत, ट्रम्प यांच्या धमकीने जगात खळबळ
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसंदर्भातील त...
Continue reading
Mumbra महापालिका निवडणूक 2026 : सहर शेखच्या विधानांनी खळबळ, आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला धक्का
मुंबई महानगर प्रदेशातील राजकारणात Mumbra ला नेहमीच विशेष ...
Continue reading
Malegaon Politics मध्ये इस्लाम पार्टीच्या यशानंतर मालेगाव महापालिकेत सत्ता समीकरण बदलत आहे. समाजवादी पार्टी, एमआयएम आणि काँग्रेससह नव्या युती...
Continue reading
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा, अखेर मुंबईचे महापाैर पद निश्चित
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनंतर राजकीय वर्त...
Continue reading
KDMC चा पुढचा महापौर कोण? महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा, 11 नावांची जोरदार चर्चा
KDMC चा पुढचा महापौर कोण? हा प्रश्न सध्या कल्याण-डोंबिवलीतच नव्हे, तर संप...
Continue reading
Mumbai महापालिकेच्या महापौरपदावरून महायुतीत तणाव .एकनाथ शिंदेंची भाजपाविरोधात थेट खेळी, सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंत...
Continue reading
“असं कसं होऊ शकतं? ते कोडं कधी सुटलंच नाही…” – महापालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चा...
Continue reading
Maharashtra Elections 2026 : मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचे आरोप; Uddhav Thackeray अडचणीत?
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. परंतु मतदानाच्या दिवशीच शि...
Continue reading
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.
त्यामुळे या पोलीस भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
या मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरतीला बसताना दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि
अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे.
त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पाऊस आहे.
तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे.
यापुढेही पावसाचे दिवस आहेत.
त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल.
अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील.
कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते.
त्यांना ती संधी मिळायला हवी.
यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील
गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
यात इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एका प्रकल्पाचे प्रेझेंटेशन करण्यात आले.
ज्यामध्ये एक कंपनी सरकारची तयार केली आहे.
जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवणे या करता येणार आहे.
त्याचे मॉड्युल तयार केले होते त्याच सादरीकरण आज झाले.
लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे,
सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी
याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो.
काही महिने लागतात, ते काही मिनिटांत शोधता येईल.
वाहतूक नियोजनात फायदा होईल.
या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल.
आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे.
लवकरच ते कार्यान्वित होईल.
त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलीस दल आपलं असेल,
अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/chikhal-pheko-movement-of-akola-metropolitan-congress/