बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ
देशातील उत्तरेकडील भागात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे.
उष्माघातामुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे.
Related News
हारलेल्या जागांवर भाजपचा गेम प्लान! तावडे, बी.एल. संतोष आणि नितीन नवीन यांच्यावर मोठी जबाबदारी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी भाजपची आतापासूनच तयारी; पश्चिम यूपी, अवध आणि...
Continue reading
50 प्रयत्न अपयशी! BTech गोल्ड मेडलिस्टचा करुण अंत | सरकारी नोकरीच्या तणावाची धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशातील BTech गोल्ड मेडलिस्ट आनंद कुमारने सरकारी नोकरीसाठी 50 प्रयत्न करूनही य...
Continue reading
जपानने विकसित केलेल्या Human Fridge या अनोख्या उपकरणाची जगभर चर्चा सुरू आहे. अवघ्या 10 मिनिटांत शरीराला गारवा देणारे हे तंत्रज्ञान कसे काम करते, त्याची किंमत किती आहे आणि कुठे वापर...
Continue reading
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. पायाला 16 टाके पडल्याची माहिती असून जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण प्रकरणातील 7 महत्त्व...
Continue reading
Coastal Road Accident : मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात; कारला आग, शेकडो वाहने अडकली, मोठी खळबळ
मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या कोस्टल रोडवर बुधवारी दुपारी भीषण अपघात घडल्य...
Continue reading
पुण्यात भीषण दुर्घटना: पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली, 14 जण अडकल्याची धक्कादायक भीती | 5 मोठे अपडेट्स
पिंपरी-चिंचवड शहरातून बुधवारी दुपारी एक अत्यंत ध...
Continue reading
चर्चेत आलेला विवाह ! वरमाळेनंतर नवरीचा मोठा निर्णय,
आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाह सोहळा काही मिनिटांतच वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि अखेर लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली....
Continue reading
सासू-जावयाच्या विवाहाने समाजात मोठी चर्चा : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून समोर आलेली एक धक्कादायक आणि चर्चेत असलेली घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल हो...
Continue reading
उन्हाळ्यात मुलांचा आहार कसा असावा? उष्माघात, संसर्ग आणि भूक कमी होण्यापासून संरक्षणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांचा आनंद द्विगुणित होतो. ख...
Continue reading
उष्णतेचा भयंकर तडाखा; अमरावती जिल्हा अक्षरशः होरपळला
विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना अमरावती जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. गेल्या दोन आठ...
Continue reading
उष्माघाताचा वाढता धोका! आयुष मंत्रालयाचा इशारा; ‘हे’ पदार्थ, पेये आणि सवयी ठरू शकतात जीव वाचवणाऱ्या
उष्माघाताचा वाढता धोका : देशभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून अनेक राज्य...
Continue reading
उत्तर प्रदेशातील बांद्या हे शहर सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे. कारण सलग चौथ्या दिवशी बांदा हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. तब्बल 48.2 अंश सेल्सिअस...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लोक चक्कर येऊन
रस्त्यावर पडत आहेत.
अशातच उष्णतेच्या लाटेमुळे एका पोलीस हवालदारालाही
जीव गमवावा लागल्याचे कानपूरमधून समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हवालदाराला उष्माघाताचा त्रास होत असताना
त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याचा वरिष्ठ अधिकारी
मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होता.
या हवालदाराला नंतर आपला जीव गमवावा लागला.
या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कानपुरच्या एका पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराचा
उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाला.
पोलीस हवालदाराला ऊनामुळे चक्कर आली तेव्हा
पोलीस ठाण्याचे निरीक्षकही त्यांच्यासोबत होते.
त्यांनी पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यापूर्वी व्हिडिओग्राफी सुरू केली.
त्यानंतर हवालदाराला उपचारासाठी रुग्णालयात आणले असता
त्याचा मृत्यू झाला होता.
हा सगळा प्रकार आता सोशल मीडियातून समोर आल्यानंतर रोष व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
झाशीचे रहिवासी असलेले पोलीस हवालदारा ब्रिज किशोर सिंह
हे तीन दिवसांची सुट्टी घेऊन मंगळवारी सकाळी आपल्या घरी जात होते.
मात्र त्यावेळी ब्रिज किशोर यांना चक्कर आल्याने
ते पोलीस ठाण्याबाहेरच जमिनीवर पडले.
त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिज किशोर यांना उचलून एका खुर्चीत बसवले.
यानतंर तिथे तैनात असलेला पोलीस निरीक्षक
तिथे आला आणि त्याने व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली.
ब्रिज किशोर यांची प्रकृती बिघडत असतानाही पोलीस निरीक्षक
व्हिडीओ काढत होता.
महत्त्वाचे काम असताना मोबाईल चालत नाही,
असेही तो पोलीस निरीक्षक व्हिडीओमध्ये म्हणत होता.
काही वेळाने ब्रिज किशोर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर
हवालदार ब्रिज किशोर यांना तात्काळ रुग्णालयात का नेण्यात आले नाही
आणि त्याची व्हिडिओग्राफी का सुरू ठेवली,
असा सवाल विचारला जात आहे.
ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले.
Read also: https://ajinkyabharat.com/5-percent-increase-in-demand-from-it-sector/