जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे कु. स्नेहल राजकुमार एकवणकर वयवर्ष 29 रा. नागभीड, हिने येऊन तक्रार दाखल केली की, मी आपल्या मावस बहिणीच्या लग्नाला गेली असता कोणी तरी अज्ञात चोरट्याने घरात शिरुन Acer कंपनीचे लॅपटॉप व इतर सामान चोरून नेले. अशा तक्रारीवरून पो.स्टे. ब्रम्हपूरी पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम लॅपटॉप विक्रीच्या उद्देशाने बाजारात फिरत आहे. लगेच शोध घेत पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी जावून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मदनलाल भैयाजी हॉल मधील एका रूम मधून जूना वापरता लॅपटॉप माझ्या मित्रासह चोरून नेल्याचे त्याने सांगितले. शेषराव सत्यवान गेडाम वयवर्ष 19 रा. हत्तीगोटा ता. ब्रह्मपूरी, असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप जप्त केला आहे. अवघ्या 24 तासात आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, ब्राह्मपूरीचे उपविपो. अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोनि. प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात, सपोनि. मनोज खडसे, पोहवा. मुकेश गजबे, पोशि. इरशाद खान, निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, वशिष्ठ रंगारी, चंदू कुलसंगे यांनी केली आहे.
Related News
मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालानंतर धाराशिवचे खासदार Omraje Nimbalkar पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आ...
Continue reading
कल्याण : कल्याण परिसरातील गुन्हेगारी विश्वातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात सोनसाखळी चोरी आणि लुटमारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या आंबिवल...
Continue reading
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज (२० जून) नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. शास...
Continue reading
6 खासदारांचा धक्कादायक बंड! 40 मिनिटांच्या Video Call नंतर ठाकरे गटाला मोठा झटका; नाराजीमागची 5 मोठी कारणेमहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ...
Continue reading
Revati Sule Wedding VIDEO: शाहरुख खानचा धमाकेदार डान्स, रेवती सुळेंनी आनंदाने मारली मिठी; संगीत सोहळ्याचे VIDEO व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद...
Continue reading
Omraje Nimbalkar : 6 खासदारांच्या बंडाला मोठा ट्विस्ट; शिंदेसेनेत जाण्यावर ओमराजेंची मोठी भूमिका
ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप शिंदेसेनेत प्र...
Continue reading
समोसा-कचोरीसाठी पायाने तुडवला मैदा; व्हायरल Videoमुळे खळबळ, FDAची धडक कारवाई, हॉटेलला नोटीस
बुलढाणा : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) अन्न सुरक्ष...
Continue reading
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये कौटुंबिक वादातून महिलेने जीवन संपवल्यानंतर 1000 किलोमीटर दूर कोलकात्यात तैनात असलेल्या जवानानेही पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकताच आत्महत्येचा निर्णय घेतल...
Continue reading
Shiv Sena UBT Split : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत 6 व्यांदा फूट; 60 वर्षांच्या इतिहासातील 6 मोठ्या बंडाची संपूर्ण कहाणी
महाराष्ट्राच्य...
Continue reading
जालन्यातील प्रसिद्ध पटेल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची अचानक तपासणी. 1000 लिटर म्हशीच्या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तुकाराम मु...
Continue reading
6 खासदारांचा मोठा निर्णय! शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'चा गौप्यस्फोट; बारणेंची पहिली अधिकृत घोषणामहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापा...
Continue reading
Karjat-Roha Railway Line: 7 दमदार फायदे! कर्जत-रोहा रेल्वेमार्गामुळे मालवाहतुकीत 110 मिनिटांची मोठी बचत
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुवि...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/nanda-gram-panchayats-house-tax-and-water-tax-are-largely-exhausted-the-financial-behavior-of-gram-panchayats-reprimanded/