मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.
“जर खरोखरच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस असाल, तर बिहारमध्ये या, धरून धरून मारू,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.
Related News
पुतिन यांची स्पष्ट कबुली चर्चेत : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले...
Continue reading
अकोला शहरातील मोर्णा नदीतील वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येविरोधात संभाजी ब्रिगेड महानगरच्या वतीने लोखंडी पूल परिसरातील नदीपात्रात उतरून आंदोलन करण...
Continue reading
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
FIFA World Cup मधील रोनाल्डो, मेस्सी, नेमार, एम्बापे, यमाल आणि इतर स्टार फुटबॉलपटूंची भन्नाट मराठी नावं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पाहा 9 ...
Continue reading
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
वर्षभरात NMMT ताफ्यात दाखल होणार 150 बस : 30 नवीन बसांची दमदार भेट! नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर;
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, क...
Continue reading
फुटबॉलपटूची धाकधूक वाढली! व्हेनेझुएलातील भीषण भूकंपात पत्नी आणि 2 मुलं बेपत्ता; लुकास ट्रेजोची भावनिक पोस्ट व्हायरल
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपा
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
IND vs IRE Memes: आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव करत इतिहास रचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर चाहत्यांची टीका, सोशल मीडियावर 10 भन्नाट मीम्स व्हायरल. वाचा संपूर्ण बातमी.
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
Continue reading
दुबे यांनी महाराष्ट्रातील उद्योग, कर भरणे, आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यावरून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.
“तुमच्याकडे ना खाणी आहेत ना मोठे उद्योग, तुम्ही आमच्या पैशावर जगता,”
असा आरोप करत त्यांनी उर्दू, तमिळ, तेलुगू भाषिकांवर कारवाई करून दाखवा, असाही टोला लगावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-kharedi-welling-association-tidal-kharedit-jhalelya-corrupt-chokshi-karoon-gunhe/