जागर आदिशक्तीचा : वैशाली बरडे
अजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत
“स्वप्नं कधीही थांबवायची नसतात… ती जपायची, त्यासाठी लढायचं आणि एक दिवस ती जगायची!”
अशी प्रेरणादायी वाटचाल म्हणजे वैशाली बरडे यांचा प्रवास.
Related News
IIT Admission Trends 2026: AI चा मोठा धक्का! सिव्हिल इंजिनीअरिंगकडे गुणवंतांचा ऐतिहासिक कल, जाणून घ्या 7 मोठी कारणे
भारतात अभियांत्रिकी श...
Continue reading
27 वर्षीय उच्चशिक्षित शिक्षिकेचा धक्कादायक मृत्यू; गोगाबाबा टेकडीवरील घटनेने शहर हादरलेछत्रपती संभाजीनगर शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका 27 वर्...
Continue reading
मोठी खुशखबर! महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये आजपासून तासिका सुरू; प्रवेश प्रक्रियेला वेग
दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर महाराष्ट्रातील म...
Continue reading
SSC Result 2026: 90.40% गुणांची 'जिद्दीची' कमाल! वडिलांचं छत्र हरपलं, आई ५ घरात काम करते; ठाण्याच्या दिशाचं CA होण्याचं स्वप्न
काही यशोगाथा या केवळ गुणपत्...
Continue reading
साई टेकडी तलावातील भीषण दुर्घटना; 6 मित्रांपैकी 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर शोकसागरातछत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारी एक ...
Continue reading
8 वर्षांचा संघर्ष, 14 तास अभ्यास; तरी UPSC मध्ये अपयश, तरुणीची भावनिक कहाणी सोशल मीडियावर व्हायरलनवी दिल्ली : देशातील लाखो तरुण-तरुणी भारतीय प्रशासकीय...
Continue reading
“शिक्षणाला वय नसतं” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण काही व्यक्ती आपल्या कृतीतून त्याला खऱ्या अर्थाने सिद्ध करतात. डोंबिवली येथील 53 वर्षीय छाया वाघमारे य...
Continue reading
LPG सिलिंडर मिळवणे होणार सोपे: विद्यार्थ्यांना, स्थलांतरितांना आणि रोजंदारी कामगारांना मोठा दिलासा
देशातील विद्यार्थी, स्थलांतरित मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो लोकांसाठी
Continue reading
आजच्या काळात सोशल मिडीयावर अशा अनेक व्हिडीओज येतात जे पाहणाऱ्यांच्या हृदयाला भिडतात. त्यापैकीच एक व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या भावना मोहित करत आहे, ज...
Continue reading
भारतातील शिक्षणाचा केंद्रबिंदू: उत्तर प्रदेश – ८४ विद्यापीठे आणि ८११४ महाविद्यालयांसह ‘एज्युकेशन हब’
भारताच्या प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात शैक्षणिक संस्थांचा मोठा जा...
Continue reading
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे परिसरात शोक आणि चिंता पसरली आहे. २३...
Continue reading
डबल एम.ए., डी.एड. असे उच्च शिक्षण पूर्ण करून, कुटुंबाला आपलं सर्वस्व देत असतानाही, स्वतःच्या स्वप्नांपासून कधीच दूर न जाणारी ही दुर्गा आज प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरते.
त्यांचा प्रवास सहज नव्हता… प्रचंड संघर्ष, न थांबणारा प्रयत्न आणि स्वतःवरचा विश्वास यांच्या बळावर त्यांनी वेगळ्या स्तरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
ब्युटीशियन म्हणून करिअरची सुरुवात झाली खरी, पण मनामध्ये सतत रंगसंगतीशी खेळण्याची ओढ होती. या आवडीने त्यांना ड्रेपरीच्या जगात आणलं आणि आज ‘अनघा ड्रेपरी हाऊस’ हे त्यांचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. शाळांच्या गॅदरिंगसाठी आवश्यक कॉस्च्युम्स असोत किंवा प्रत्येक सण-उत्सवासाठी लागणाऱ्या ड्रेपर्या – वैशाली ताईंच्या कलेतून प्रत्येक गोष्ट नव्या रंगात उजळून निघते.
पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख इथेच थांबत नाही. शिक्षणाची सांगड घालताना त्यांच्यात दडलेली एक कवयित्री आणि लेखिका देखील वेळोवेळी आपला ठसा उमटवते. शब्दांतून मांडलेली भावना आणि सर्जनशीलता ही त्यांची खरी ताकद आहे.
आज अजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत ‘जागर आदिशक्ती’ या सन्मानासाठी वैशाली बरडे यांची निवड होत आहे, ती केवळ त्यांच्या संघर्षाची दखल नाही तर प्रत्येक स्वप्न जपणाऱ्या, कुटुंब सांभाळून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीशक्तीचा सन्मान आहे.
वैशाली ताईंच्या या यशोगाथेला मनःपूर्वक सलाम !
read also : https://ajinkyabharat.com/ami-yuti-aani-agadache-bali-tharlo-uddhav-thackeray-2-legislative-discussion/