14 फूट अजगराने घातली दहशत! 55 किलो ‘महाकाय’ साप पकडण्यासाठी 9 जणांची झुंज, थरारक VIDEO व्हायरल
देहराडून : उत्तराखंडमधील देहराडून जिल्ह्यातील विकासनगर परिसरात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. तब्बल 14 फूट लांबीचा आणि 55 किलो वजनाचा महाकाय अजगर अचानक समोर आल्याने परिसरात भीतीचे...
