1 ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 1 अनिवार्य कागदपत्र, नाहीतर अर्ज होणार अपूर्ण
महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी आणि नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने वाहनचालक परवाना (Driving Lic...

