समुद्रात मस्ती, ट्रिपमध्ये धमाल, पलक तिवारीच्या नव्या फोटोंची चर्चा!
बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ऑस्ट्रेलियात सुट्ट्यांचा आनंद घेताना घेतलेले हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर...
