बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ऑस्ट्रेलियात सुट्ट्यांचा आनंद घेताना घेतलेले हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून काही तासांतच ते इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाले आहेत.

पलक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ऑस्ट्रेलियात फिरत आहे. याच ट्रिपदरम्यान तिने प्रिंटेड बिकिनीमध्ये एक खास फोटोशूट केलं असून काही फोटोंमध्ये ती हेल्मेट घालून बाइक रायडचा आनंद घेताना दिसते. तिच्या या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
Related News
Bigg Boss 20: घरात पहिल्याच आठवड्यात मोठा राडा; कनिका मान-यंग डीएसएपासून माही विज-आम्रपाली दुबेपर्यंत जोरदार भांडणं
Bigg Boss 20: ‘Bigg Boss 20’च...
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 202...
Continue reading
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व...
Continue reading
आलिया भट्टचा 6 फोटोचा खास डंप! राहाच्या खोडकर अंदाजाने जिंकली चाहत्यांची मनं
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते....
Continue reading
मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! 7 ते 9 ऑगस्ट 'वनरंग 2026'मध्ये 4 जमाती, 12 राज्यांचा सहभाग
वनरंग 2026 : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण से...
Continue reading
ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? 7 सोप्या मार्गांनी ओळखा अस्सल की बनावट पनीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनी...
Continue reading
रमेश म्हात्रेंना जामीन; मात्र हायकोर्टाच्या कठोर अटींमुळे महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार
रमेश म्हात्रे प्रकरण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्...
Continue reading
लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ई-केवायसीसाठी मिळणार सहा महिन्यांची मुदत, आदिती तटकरे यांची घोषणा
Continue reading

दरम्यान, पलक तिवारीचे नाव अनेकदा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत जोडले जाते. दोघे अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसले असल्याने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बॉलिवूडच्या गलियार्यात चर्चेला उधाण येते. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही सार्वजनिकपणे काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सध्या पलक तिवारी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लवकरच ती मोठ्या चित्रपटांत झळकणार असल्याची माहिती आहे. तिचे ऑस्ट्रेलियातील ग्लॅमरस फोटो मात्र सध्या सोशल मीडियावर धडाकात व्हायरल होत आहेत.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/silver-rate-crash-2025-huge-fall-in-gold-silver-rate-by-8000-rupees/