Vat Purnima 2026 : 29 जूनला सुवासिनींसाठी अत्यंत शुभ दिवस! जाणून घ्या पूजेचा शक्तिशाली मुहूर्त, 7 महत्त्वाचे विधी आणि धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा मानला जाणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड...
