जि. प. वरि. प्राथमिक मराठी शाळा, वस्तापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अतिदुर्गम भागातील जि. प. वरि. प्राथमिक मराठी शाळा, वस्तापूर येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
