अजित पवारांच्या फोटोवर फुल्या, जादूटोण्यामागे कोण? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि गूढ कारस्थानांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Rohit Pawar यांनी भोंदू अशोक खरात प्रकर...
