मोबाईल स्टेटसवरून पोलिसांचा ‘कबुतरा’पर्यंत माग, ट्रिपल मर्डर प्रकरणातील आरोपी शाहरुख अटकेत
“नांदेड ट्रिपल मर्डर प्रकरण: 1 मोबाईल स्टेटस, 6 आरोपी आणि धक्कादायक खुलासा; शाहरुख कबुतर अटकेत”
नांदेड शहरात घडलेल्या बहुचर्चित ट्रिपल मर्डर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत फरा...
