महाराष्ट्रात इंधनाचा मोठा तुटवडा? पुणे, पिंपरी-चिंचवडसह 4 शहरांतील धक्कादायक स्थिती
महाराष्ट्रात इंधन तुटवड्याची चर्चा; पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर लांब रांगा
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या चर्चांनी जोर...
