अरुणाचलमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू, 500 KMच्या कठीण प्रवासानंतर पार्थिव मुंबईत
3000 KM दूर कोसळलं दु:ख, पण भाजप कुटुंब ठरलं ‘देवदूत’; 15 तासांच्या संघर्षानंतर कार्यकर्त्याचं पार्थिव पोहोचलं गावी
पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील भाजपचे जिल्हा सचिव विठ्ठल दगडू प...
