[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
इराण

पहाटे 4 वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; भारताचं मोठं राजनैतिक यश

पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय  भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेने आंतरराष्ट्री...

Continue reading

पाकिस्तान

पाकिस्तानला मोठा झटका? बेल्जियमने भारताला दिले महत्त्वाचे आश्वासन!

भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन? संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती भारत आ...

Continue reading

पाकिस्तान

पाण्यासाठी पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय मंचावर आक्रोश; शहबाज शरीफांनी SCO मध्ये उठवला सिंधू जल कराराचा मुद्दा

पाकिस्तानचा पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर आक्रोश; शहबाज शरीफांनी SCO मध्ये उठवला सिंधू जल कराराचा मुद्दा, भारताच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष  भारताने सिंधू जल करार स्थगित के...

Continue reading

पाकिस्तान

चोराच्या उलट्या बोंबा! पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार, थेट बुरखाच फाडला

पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर; पूरस्थितीवरून केलेला दावा फेटाळला, ‘बिनबुडाचे आरोप’ म्हणत पाकिस्तानचा बुरखा फाडला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही क...

Continue reading

पाकिस्तान

सिंधू जल करारात भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! आता भारतासोबत स्वतःचाही खर्च पाकिस्तानलाच

सिंधू जल करारावर भारताची ठाम भूमिका; आंतरराष्ट्रीय लवादात पाकिस्तानवर वाढला आर्थिक भार, वादाला नवे वळण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करार (Indus Waters Treaty) पुन्हा एकद...

Continue reading

सिंधू जल

3 मोठी कारणे; दहशतवाद थांबेपर्यंत सिंधू जल करारावर भारताची कठोर भूमिका

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या सीमापार दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती कायम ठेवली आहे. पाकिस्तानच्या आरोपांना भारताने सडेतोड उत्तर देत स्पष्ट भूमिका मांड...

Continue reading

सिंधू जल करार

सिंधू जल करारावरून पाकिस्तानच्या मंत्र्यांची संतप्त धमकी; भारताच्या कठोर भूमिकेनंतर नवा वाद , 5 मोठे मुद्दे

जो पाणी अडवेल त्याचे हात कापू; सिंधू जल करारावरून पाकिस्तानच्या मंत्र्यांची संतप्त धमकी, भारताच्या भूमिकेनंतर नवा वाद नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करारावरून...

Continue reading

शोएब अख्तर

Shocking Video: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत कथित दहशतवादी उपस्थित? 7 धक्कादायक गोष्टी आल्या समोर

शोएब अख्तरच्या मोठ्या भावाच्या अंत्यविधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत भारतीय यंत्रणांच्या आरोपांनुसार दहशतवादी संघटनांशी संबंधित काही व्यक्ती उपस्थित ...

Continue reading

बिलावल भुट्टो

14 महिन्यांनंतर बिलावल भुट्टो पुन्हा आक्रमक, भारताची भूमिका ठाम; पाकिस्तानची पोकळ धमकी!

सिंधु जल करारावर बिलावल भुट्टोंचा भारताला इशारा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल कराराबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव ...

Continue reading

Operation Sindoor

Operation Sindoor वर चीनचा धक्कादायक दावा; भारताच्या कारवाईने जग दचकलं

Operation Sindoor वर चीनचा मोठा दावा; भारत-पाक संघर्षाबाबत जागतिक पातळीवर खळबळ पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेली आक्रमक पावले आणि त्यातू...

Continue reading