10 एकर कांदा शेतीत लाखोंचा तोटा; पुण्यातील शेतकऱ्याची ‘गांजा लागवडी’ची मागणी
कांद्याच्या घसरलेल्या भावांनी हतबल बळीराजा; ‘गांजा लागवडीला परवानगी द्या’ म्हणत सरकारला पत्र
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. उत्पादन खर्च सात...
