नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी
हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक
विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांच...