अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा – नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ टायर जाळून शेतकऱ्यांचा तीव्र निषेध
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग
आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ स्थ...