[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
 देशभरात

अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्याशी लढले, कॅप्टन शहीद

 देशभरात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाचजम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे.जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशील...

Continue reading

टाटा टी प्रीमियम

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘देश का गर्व-प्रदेश की कला’ मध्ये अजिंठा, वेरुळचा सन्मान!

टाटा टी प्रीमियमचा पुढाकारसर्व रक्कम वंचित समुदायातील मुलांना भोजन पुरवण्यासाठी दिली जाणारदेश की चाय म्हणून नावाजल्या जाणारा, टाटा कन्ज्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचाप्रमुख ...

Continue reading

काँग्रेस

२२ ऑगस्टला काँग्रेसचे देशभरात आंदोलन

ईडी कार्यालयांना घेराव घालणारप्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने २२ ऑगस्ट रोजी देशभरातीलअंमलबजावणी संचालनालय कार्यालयांना घेराव घालण्याची घोषणाकेली आहे. मंगळवारी दिल्लीत झाले...

Continue reading

पहलगाम

अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित!

पहलगाम आणि बालटाल मार्ग बंदमुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळेअमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे.मंगळवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालटालया दोन...

Continue reading

लष्कर-ए-तोयबा

ऑलिम्पिकवीर अर्शद नदीमच्या भेटीला दहशतवादी

लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घेतली भेट ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक मिळवणारा भालाफेकपटूअर्शद नदीम वादात सापडला आहे. याचं कारण म्हणजेपाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग...

Continue reading

आरजी कर

कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधीलप्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा तपास करण्यासाठीकेंद्रीय अन्वेषण ब्युरोचे एक पथक कोलकाता येथे दाखल झाले आहे.कोलकाता उ...

Continue reading

विनेश फोगट

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक की निराशा, आज होणार निर्णय

7 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम फेरीच्या दिवशी सकाळीविनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली होती.विनेशचे वजन 50 किलो गटात निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे ...

Continue reading

सुप्रीम कोर्टाचा

अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू!

सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भीत इशारा राज्यातील मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारीआणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे.दुसरीकडे 17 ऑगस्ट र...

Continue reading

राजपाल यादव

कोट्यवधींच्या कर्जात बुडाला अभिनेता राजपाल यादव

बॅंकेकडून मालमत्ता जप्त कॉमेडीचा बादशाह आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाराअभिनेता राजपाल यादव यांच्या जवळील कोट्यावधी मालमत्ता बॅंकेकडूनजप्त करण्यात आल्य...

Continue reading

प्रमोद भगत

प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्याप्रमोद भगत याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.म...

Continue reading