सात जणांचा मृत्यू, नऊ जखमी
बिहार येथील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदमपूर येथील बाबा सिध्दनाथ मंदिरात
सोमवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अद्याप सात जणांचा मृत्यू झाल्याची
Related News
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
किआचा मेगा प्लॅन! भारतात येणार EV, हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG कारची नवी फौज; ऑटो बाजारात वाढणार स्पर्धा
भारतीय ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत अस...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
माहिती समोर आली आहे. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हजारो भक्त सिध्दनाथ बाबा मंदिरात
दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळीस अचानक मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली.
या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले
अशी जेहानाबाद येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही या सर्व गोंष्टीवर लक्ष ठेवून आहे.
दिवाकर कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळी डीएम आणि एसपी यांनी
घटनास्थळी भेट घेतली आहे. ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
एकुण सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawarani-dili-ageet-kolhapur-theater-hall-suffered-loss/