संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अकोल्यात सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न!
संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने आरंभ बहुउद्देशीय संस्थेच्या अकोला शाखेच्या वतीने महानगरपालिकेच्या
सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयो...