आधी झुकवलं, मग टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानला दिली 3 दु:ख
Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला.
टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं.
हे कसं ते ...