Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला.
टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं.
हे कसं ते समजून घ्या.चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा किताब टीम इंडियाने जिंकला आहे.
Related News
टॅक्सी-रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक...
Continue reading
पावसाळ्यात अतिसाराचा धोका वाढतोय; ‘या’ प्रतिबंधात्मक टिप्स फॉलो करा, जाणून घ्या कोणती लक्षणे गंभीर
पावसाळा सुरू होताच देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
MPSC Paper Leak : जो पेपरफुटीचा मास्टरमाईंड तो तर आदर्श शिक्षक! अमृत पाटीलबाबत चकित करणारी नवी माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग...
Continue reading
Kriti Sanon : हिंदूंची आणखी किती परीक्षा घेणार? ‘राखी’च्या जाहिरातीतील कृतीच्या ब्रालेट लूकवरून वाद; सोनू निगम काय म्हणाला?
Kriti Sanon Co...
Continue reading
Samay Raina: ‘सकाळी घरातून उठवलं, पण यावेळी सन्मान झाला’; समय रैनाच्या टोलेबाजीवर मुख्यमंत्री फडणवीसांनाही हसू अनावर
कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा आप...
Continue reading
Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
Kitchen Hacks : सणासुदीचे दिवस जवळ आले की घराची सा...
Continue reading
शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
B12 : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे ...
Continue reading
तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता; सद्गुरूंची चीनकडे मोठी मागणी, व्हिडीओमध्ये झाले भावूक
तिबेट : नेपाळ-तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण पुरामुळे मोठी ...
Continue reading
दहाव्या मजल्यावरून उडी मारली, पण झाडामुळे वाचला जीव; भांडूपमधील नवविवाहितेच्या घटनेने खळबळ
मुंबईतून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आह...
Continue reading
Ananya Panday Breakup : अनन्या पांडेचं ब्रेकअप? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?
Ananya Panday Breakup : बॉलिवूड अभिनेत्री ...
Continue reading
वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? जाणून घ्या योग्य प्रमाण
वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम, वॉकिंग आणि डाएटचा आधार घेतात. मात्र...
Continue reading
दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर फायनल सामना झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
या विजयासह भारताने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. भारताने आपल्या विजयासह पाकिस्तानला तीन दु:ख दिली.
टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या माजी क्रिकेटपटुना कसं उत्तर दिलं? ते जाणून घेऊया.
तिथले क्रिकेटर्स सतत भारताविरोधात वक्तव्य करत होते.
पहिलं दु:ख
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता.
पण त्यांना आपलं विजेतेपद कायम राखता आलं नाही.पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही.
आता भारताने अंतिम सामना जिंकून त्यांच्या जखमेवर मोठी चोळलं. 2017 साली पाकिस्तानी टीमने भारताला फायनलमध्ये हरवलं होतं.
पण आता भारताने फायनल जिंकून आपणच क्रिकेट विश्वातील चॅम्पियन असल्याच दाखून दिलय.
दुसरं दु:ख
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारतामुळे पाकिस्तानला दुबईत खेळावं लागलं.
तिथे भारताने त्याना 6 विकेटने हरवलं. विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं.
भारताकडून पराभूत झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं.
तिसरं दु:ख
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयने जोरदार झटका दिला होता. पाकिस्तानला आपल्या देशातच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवायची होती.
यासाठी ते अडून बसलेले. पण बीसीसीआय समोर त्यांना झुकावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच आयोजन हायब्रिड मॉडलच्या बेसवर झालं होतं.
टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळले. शेवटी विजेतेपद मिळवलं.
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या दोन स्टेडियमवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
पण टुर्नामेंटमध्ये त्यांची टीम साखळी फेरीतच गारद झाली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chicken-khanano-jara-sambhun-bird-flu-baddal-central-government-9-raja-kalam-alert/