विनापरवाना चिकन-मटण विक्रीवर महापालिकेची कारवाई, अनधिकृत दुकाने हटवली

अकोला: विनापरवाना चिकन-मटण विक्रीवर महापालिकेची कारवाई, अनधिकृत दुकाने हटवली

अकोला शहरात विनापरवाना चिकन मटण विक्रीच्या दुकान मांडून खुलेआम विक्री केली जात आहेय..

अकोट फाईल , खदान , उमरी भागात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे दुकाने उभे करून उघड्यावर

चिकन – मटणची विक्री केली जात आहेय..अकोला महानगरपालिका आयुक्तांनी ही बाब गंभीरतेने घेतली

Related News

असून ज्या चिकन विक्रेते व मटन विक्रेत्यांकडे अधिकृत परवाना नाही अशां दुकानांवर

आता कारवाई करायला सुरूवात केली आहेय.. लहान आणि मोठ्या उमरी

भागातील अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या

अशा दुकानावर कारवाई करत या दुकाना पाडण्यात आल्या आहेत…

Read more news here :https://ajinkyabharat.com/international-womens-day-8-march-capital-banana/

Related News