मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते.
Related News
भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं? 3 वेळा बदललं नाव; इतिहास जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आज ज्या नावाने ओळखले जाते,...
Continue reading
मुंबईतील साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणातील 7 मोठे धक्कादायक खुलासे; कंत्राटदार फरार, 3 मजूर पोलिसांच्या ताब्यात
मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घ...
Continue reading
मुंबईकरांनो अलर्ट राहा! रस्त्यांवर सक्रिय झालाय 'सायलेंट किलर'; 10 वर्षांत 45 हून अधिक मृत्यू, धक्कादायक सत्य समोर
मुंबई : पावसाळा सुरू झाला की मुंबईकरा...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून...
Continue reading
27 दिवसांचा तुरुंगवास ते 14 कोटींची संपत्ती! रिया चक्रवर्तीच्या संघर्षमय पण दमदार पुनरागमनाची थक्क करणारी कहाणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्र...
Continue reading
52 वर्षे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहून सलमान खानने जपली माणुसकी; व्हाईट थीमच्या साध्या पण आकर्षक घराची खास गोष्ट
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्...
Continue reading
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक'ला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांकडे उद्योग क्षेत्राची जोरदार मागणी
पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मा...
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
मुंबई : भारतातील विमान वाहतूक आणि शहरी विकास क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा अदाणी विमानतळने केली आहे. कंपनी भारताती...
Continue reading
5 धक्कादायक खुलासे! मीरा जोशीचा कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव; ब्लॅकमेल, जीवे मारण्याची धमकी आणि व्हायरल फोटोमुंबई : मनोरंजन विश्वाची चकाकी जितकी आ...
Continue reading
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गुजरातमधील अमित शाह यांनी वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांपूर्वी कोकणातील तर...
Continue reading
मुंबई : मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली आणि 'बिग बॉस मराठी'मुळे प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री
Continue reading
न्यूयॉर्क : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी
अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते. त्यांचे एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रसुद्धा
समाजमाध्यमांवर वायरल झाले आहे. मात्र सामना झाल्यानंतर रात्रीच त्यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याचे समजते.
ऑक्टोबर २०२२मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून एमसीएच्या
अध्यक्षपदी निवड झालेले अमोल यांचे नाव क्रीडा विश्वातसह राजकीय वर्तुळातही चर्चेत आले होते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री हीदेखील
सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.
अमोल यांनी एमसीएचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मुंबई क्रिकेटच्या हितासाठी असंख्य मोलाचे निर्णय घेतले.
त्यांनी मुंबईच्या रणजीपटूंचे सामन्याचे मानधन दुप्पट केले.
तसेच रणजी विजेत्या मुंबई संघालाही कोटींच्या घरात रोख पारितोषिक जाहीर केले. नुकताच वांद्रे येथेही ‘होम
ऑफ चॅम्पियन्स’ची सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन
तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियमवर पुतळाही त्यांच्याच कल्पनेतून साकारण्यात आला.
त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे…
Read Also https://ajinkyabharat.com/dhoni-has-been-visiting-france-for-the-past-few-days/