आंतरराष्ट्रीय खरेदीदार विदर्भात प्रथमच वायगांव हळदीच्या शेतात
केशरी-पिवळसर, पटकन नजरेत भरणारी, मातीचा गंध असणारी
पिवळीधम्मक वायगांव हळद आता 'वायगांवची हळद' अशी नवी
ओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे. या
हळदीला भौगोलिक उप...