१२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी IPS भाग्यश्री नवटकेंविरुद्ध गुन्हा दाखल
CBI ची कारवाई
आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर खोटारडेपणा
आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केल्याचे
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हटलं आहे...