संत्रा मृग बहाराचे देठ सुकी बुरशीजन्य रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून मदत द्या
शेतकऱ्यांचे अकोट तहसीलदार यांना निवेदन
अकोट
उमरा,पणज,आसेगाव,तिन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात देठ सुखी या बुरशीजन्य
रोगामुळे फळाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नु...