ईपीएफओकडून पीएफ सदस्यांना दिलासा : आता ५ लाखांपर्यंत मिळणार ऑटो अॅडव्हान्स
ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा ५ लाखांपर्यंत
ईपीएफओने अॅडव्हान्स क्लेम सेटलमेंटची मर्यादा आता १ लाखावरून ५ लाख रुपये केली आहे.
ही प्रक्रिया करोना काळात सुरू करण्यात आली होती. आता ...