जिल्हापरिषद शाळेचे 30 हजार विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये
शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ द...