इंद्रजित सावंत धमकी प्रकरण: प्रशांत कोरडकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला रवाना!
कोल्हापूरच्या इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर
पोलिसांचे पथक संशयित प्रशांत कोरडकरचा शोध घेण्यासाठी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे.
या पथकामध्ये...