भाजप नेत्याने पोलिसांना दिली धमकी, रागाच्या भरात अधिकाऱ्याने फाडली वर्दी
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात भाजप नेत्याने एका
पोलिस अधिकाऱ्याला पोलिस ठाण्यात वर्दी उतरवण्याची
धमकी दिली. या धमकी नंतर संपातलेल्या पोलिस अधिकारी
(AIS) रागाच्या भरात...