विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व ! गुणगौरव सोहळा 2026 मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी
अकोल्यात 7 जून रोजी ‘गुणगौरव सोहळा 2026’; 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी भव्य कार्यक्रम
अकोला : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्य...
