अकोला : महामार्गावर बसस्थानकांची तोडफोड, “ओपन बार”सदृश परिस्थितीमुळे नागरिक संतप्त
अकोला ते दर्यापूर दरम्यानच्या राज्य महामार्गक्रमांक 312 वर काही दिवसांपूर्वीच नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.रस्त्यालगत लहान बसस्थानकांची उभारणी देखील करण्यात आली....

