अकोला ते दर्यापूर दरम्यानच्या राज्य महामार्ग
क्रमांक 312 वर काही दिवसांपूर्वीच नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.
रस्त्यालगत लहान बसस्थानकांची उभारणी देखील करण्यात आली.
Related News
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
मात्र, या बसस्थानकांचा वापर प्रवाशांऐवजी दारू
पिणाऱ्यांनी सुरू केला आहे.
काही तळीरामांनी बसस्थानकांवर दारू पिऊन तोडफोड केली
असून बैठकीच्या खुर्च्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
दारूच्या नशेत वाद होऊन अकोला जिल्ह्यात गेल्या
काही दिवसांत दोन ते तीन खून झाले आहेत.
अशा पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी “ऑपरेशन प्रहार”
अंतर्गत अवैध दारूविक्रीवर छापे टाकण्यास सुरुवात केली असली,
तरी महामार्गावर सुरू असलेल्या या अराजकतेवर
अद्याप नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.
बसस्थानकांची तोडफोड होऊन शासनाचे लाखो
रुपयांचे नुकसान झाले असून,
“अकोला हे ओपन बार झाले का?”
असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी
महामार्गावरील रात्रीच्या गस्तीत वाढ करून
अशा घटनांवर तातडीने अंकुश घालावा,
अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक
कार्यकर्त्यांकडून होत आहे.