[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
करतवाडी (आ ) येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळेची दयनीय अवस्था

करतवाडी (आ ) येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळेची दयनीय अवस्था

नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेची उदासीनताविशाल आग्रे, अकोट प्रतिनिधीअकोट : तालुक्यातील अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, शिक्षण व...

Continue reading

धनकवाडी जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा

धनकवाडी जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा

विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधीअकोट : अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळाधनकवडी येथे नविन सत्रामध्ये सोमवार दि.23 जुलै 2025 रोजी शाळेच्...

Continue reading

खोलेश्वरात उभारले अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय !

खोलेश्वरात उभारले अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय !

महिला, ज्येष्ठांकरिता सोयी सुविधा शौचालयात पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेवर भरअकोला: मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये

Continue reading

फुटलेला रस्त्यामुळे होतो नागरिकांना त्रास !

फुटलेला रस्त्यामुळे होतो नागरिकांना त्रास !

चंदन जंजाळबाळापूरः- गेल्या दोन वर्षापासून वाडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जलजीवन मिशन चे कामकधी चालू तर कधी बंद राहते त्यामुळे गावातील मुख्य रस्ता खोदल्यामुळे त्यामधील...

Continue reading

निंबोळीच्या उपयोगाने रासायनमुक्त शेतीकडे वाटचाल

निंबोळीच्या उपयोगाने रासायनमुक्त शेतीकडे वाटचाल

पारूर, ता.: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या श्रीमती सुमित्राबाई आंधारेकृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण

Continue reading

जळगावमध्ये ग्राहकांना सोनं-चांदीत दिलासा! दरात मोठी घसरण

जळगावमध्ये ग्राहकांना सोनं-चांदीत दिलासा! दरात मोठी घसरण

जळगाव सराफा बाजारात आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, ग्राहकांना डबल लॉटरी लागल्याचा अनुभव आला आहे. अनेक दिवसांच्या दरवाढीनंतर ही दिलासादायक

Continue reading

पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

वाशीम | २१ जून २०२५ आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. यंदाचा योग दिन ‘एक पृथ्वी, एक

Continue reading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

मुर्तिजापूरशहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन येथील शासकीयविश्राम गृह येथे दि.१९ जून रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले होते.या आढाव...

Continue reading

🔴 अकोल्यात पुन्हा खळबळजनक हत्या! दगडाने ठेचून व्यक्तीचा खून; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अकोल्यात पुन्हा खळबळजनक हत्या! दगडाने ठेचून व्यक्तीचा खून; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अकोला प्रतिनिधी | २१ जून २०२५ अकोल्यात पुन्हा एकदा हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या पैशाच्या वादातून प्रकाश जोसेफ या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून, आरोप...

Continue reading