मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण स्मारक होत नाही-मनोज जरांगे
पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात;
परंतु अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही.
छत्रपतींचे महानाट्य दाखविले म्हणजे गुन्हा केला का,
...