अमेरिका: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनी दाखल केले नामांकन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनी
अधिकृतरित्या नामांकन दाखल केले आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होणार असून कमला हॅरिस यांच्यासमोर
...