अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
गोंदियातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे अजित पवारांच्या
राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलून, भाजपचे
माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवार...