जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली
असून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
तर हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप या महिलेवर करण्यात येतोय.
Related News
घरात कॉकरोचचं काय काम? भाजपने सीजेपी कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचे आरोप फेटाळले; जयपूरमध्ये राड्यानंतर राजकारण तापलं
राजस्थानच्या जयपूरमधील बगरू विधानस...
Continue reading
Railway Online Luggage Booking: रेल्वेच्या नव्या सुविधेने असे ऑनलाईन बुक करा लगेज, असे असेल भाडे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
Continue reading
Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन! 239 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात खास फायदे, वाचा संपूर्ण माहिती
Jio 239 Plan : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी स्वस्त...
Continue reading
Govinda : तिने गोविंदाला निळ्या ड्रममध्ये..; सुनिताबद्दल हे काय बोलून गेली अभिनेत्री?
Govinda-Sunita Ahuja Divorce : बॉलिवूड अभि...
Continue reading
‘लागिरं झालं जी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? शिवानी बावकरने सांगितलं खरं कारण; शीतल-अजिंक्य पुन्हा एकत्र
छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा असतात, ज्या संपल्यानंतरही त्यातील पात...
Continue reading
Koffee With Karan 9 : तगडी स्टारकास्ट चर्चेत; व्हायरल गेस्ट लिस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Koffee With Karan 9 : बॉलिवूडमधील सेलिब्र...
Continue reading
किती दिवस शिळ्या भाकरी खाणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर बावनकुळेंचा पलटवार; 2014च्या सत्तास्थापनेच्या दाव्याने राजकीय चर्चेला उधाण
...
Continue reading
Lucknow Murder: दीड कोटी पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या; बहिणीलाही संपवलं, नंतर आत्महत्या
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलेल्या धक्कादायक हत्...
Continue reading
पाकिस्तानी सेनेत असीम मुनीर यांच्यानंतर ‘नंबर 2’; जनरल सय्यद आमीर रझा कोण आहेत?
पाकिस्तानच्या लष्करी रचनेत मोठा बदल झाल्यानंतर जनरल सय्यद आमीर रझा ह...
Continue reading
शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट? 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशभरात पावसाचा जोर घटण्याचा अंदाज; पुढील 4 आठवडे महत्त्वाचे
यंदाच्या मान्सून हंगामात देशाती...
Continue reading
राज्यात सुट्ट्या खाद्यतेलावर बंदी; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास 7 वर्षांची शिक्षा
राज्यातील खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि असुरक्षित अन्नपदार्...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ...
Continue reading
अशातच नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून?, असा सवाल शरद पवार गटातील
खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाहीतर नक्की महिलेने पैसे मागितले का?
की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हणत सरकारवरच निशाणा साधलाय.
‘1 कोटींची कॅश देणाऱ्याकडे आली कुठून? या देशाने आणि याच डबल इंजिन सरकारने
नोटबंदी केली तर 1 कोटी रूपयांची कॅश आली कुठून? हाच मोठा प्रश्न आहे’,
असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या, नक्की महिलेने ते 1 कोटी रूपये पैसे मागितले का?
की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शंका उपस्थित केली आहे.
तर सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.