पातूर येथे सुमधुर गीतांनी रंगली पाडवा पहाट; किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांनी सादर केली मराठमोळी संस्कृती
पातूर – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि पातूरच्या आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज साप्ताह
सोहळ्याच्या निमित्ताने "पाडवा पहाट" या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण त...