कोल्हापूर मध्ये मे महिन्यात आंबा घाट इथे पर्यटकांची मोठी गर्दी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे मे महिन्यातच
पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या...