[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
दिल्ली कोचिंग

विकास दिव्यकीर्ति यांच्याकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर

दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटना..  गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथीलराव यांच्या आयएएस कोचिंग सेंटर च्या तळघरात सुरू असलेल्याबेकायदेशीर लायब्ररीत बुड...

Continue reading

स्वप्नील कुसळे

पॅरिस ऑलिम्पिक: स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले

स्वप्नील कुसळे या 28 वर्षीय भारतीने नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदकमिळवून भारताचे तिसरे पदक गुरुवारी जिंकले.पुणे ज...

Continue reading

व्लादिमीर पुतिन

जर्मनीत क्षेपणास्त्र तैनात केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ

व्लादिमीर पुतिन यांची अमेरिकेला धमकीसेंट पीटर्सबर्ग येथील नौदल परेडमधे पुतिन यांनी प्रत्युत्तराच्याउपाययोजना करण्याचे वचन दिले. फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉस्कोनेयुक्रेनवर ...

Continue reading

पॅरिस ऑलिम्पिक

नेमबाज अर्जुन बबुतालाही पदकाची हुलकावणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारातभारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुता यालाही पदकाने हुलकावणी दिली.रमिता जिंदल १० मीटर एअर रायफल प्रकारात सातव्या स्थानावर राहिली. ...

Continue reading

एअरटेल

 जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा स्वस्त प्लॅन लाँच

365 दिवसांची व्हॅलिडिटीरिलायन्स जिओ पाठोपाठ एअरटेल आणि VI नेही त्यांचे टॅरिफ प्लॅन महाग केले.या वाढीनंतर तुम्हाला एअरटेलचा वर्षभराचा प्लॅन कमी किमतीत हवा असेलतर अशाच प्...

Continue reading

अंतराष्ट्रीय

परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते टोकियोमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

अंतराष्ट्रीय व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते रविवारीटोकियोच्या एडोगावा वॉर्डमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.28 जुलै रोजी एस जयशंकर यांनी जग संघ...

Continue reading

जम्मू-काश्मीर

भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला

लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्माजम्मू-काश्मीरनजीक नियंत्रण रेषेवर कुपवाडा जिल्ह्यातील त्रेहगाम क्षेत्रातीलकुमकडी येथे भारताच्या चौकीवर कब्जा मिळविण्याचा पाकिस्तानचा कट ...

Continue reading

मनू भाकेर

मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास

नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदकभारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक२०२४ मध्ये इतिहास रचला आहे.तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. ...

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र

पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेन दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले होते.त्यानंतर आत पीएम मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत.पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेनची राजधानी कीवचा दौरा ...

Continue reading

पॅरिस ऑलिम्पिक

पॅरिस ऑलिम्पिकचे शानदार उद्घाटन!

पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य आणि अद्भूत असा उद्घाटन सोहळाप्रसिद्ध सीन नदीच्या पात्रात शुक्रवारी मध्यरात्री पार पडला.भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू झालेला हा सोहळाज...

Continue reading