पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले होते.
त्यानंतर आत पीएम मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत.
पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेनची राजधानी कीवचा दौरा करणार आहेत.
Related News
Gold Rate : सोन्याच्या बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम, नवा दर काय?
सोन्याच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण झाल्याने देशभरातील सराफा बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्...
Continue reading
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आता DA थेट 60 टक्क्यांवर
सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बँक अकाउंटमध्ये होणार अधिक रक्कम जम...
Continue reading
पोह्यासोबत जलेबी! ‘या’ शहराची आहे जगप्रसिद्ध नाश्त्याची ओळख; इतिहास जाणून थक्क व्हाल
पोहा-जलेबीचा भन्नाट कॉम्बिनेशन; इंदूर की भोपाळ? नेमकं कोणत्या शहराची खासियत?
पोहा-जलेबीचा भन्...
Continue reading
पाकिस्तानचे लष्करप्रमुख Asim Munir यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारताला पुन्हा धमकी दिली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला ‘फॉल्स फ्लॅग’ म्...
Continue reading
Gold Rate Today: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात घसरण; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील आजचे भाव जाणून घ्या
देशभरात Gold च्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये चिंता...
Continue reading
NPS की Mutual Fund? निवृत्तीनंतर तब्बल ₹41 लाखांचा फरक! PFRDA च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा
गुंतवणुकीच्या जगात Mut...
Continue reading
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे सौदी अरामकोला मोठा फायदा; पहिल्या तिमाहीत नफ्यात 25% वाढ
जगातील तेलबाजारावर पश्चिम आशियातील तणावाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. विशेषतः
Continue reading
दिल्लीमधील युक्रेन दुतावासाने या वृत्ताल दुजोरा दिला आहे.
पीएम मोदी या दौऱ्यात युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांची भेट घेणार आहेत.
याआधी पीएम मोदी यांनी 8-9 जुलैला रशियाचा दौरा केला.
यावेळी त्यांनी रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती.
भारत-रशिया वार्षिक शिखर सम्मेलनात पीएम मोदी सहभागी झाले होते.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिला युक्रेन दौरा आहे.
युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास मोदी यांचा हा दौरा होईल,
अशी सूत्रांची माहिती आहे. युक्रेनमध्ये 24 ऑगस्टला
स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. रशिया-युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरु आहे.
पीएम मोदी यांचा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
भारताचे रशियासोबतही खूप चांगले संबंध आहेत.
पीएम मोदींच्या युक्रेन दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धविरामाचा मार्ग सापडेल अशी अपेक्षा आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/grand-opening-of-paris-olympics/