[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यामध्ये पोलंड आणि युक्रेनच्यादौऱ्यावर असणार आहेत. यामध्ये २१ आणि २२ ऑगस्ट रोजी पोलंडलातर २३ ऑगस्ट रोजी युक्रेनला भेट देणार आहेत. जवळपास३ ...

Continue reading

तुरुंगातून

इम्रान खान यांना व्हायचंय ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपती

तुरुंगातून केला अर्ज पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणिमाजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपतीपदासाठीअर्ज केला आहे. त्यां...

Continue reading

पेनसिल्व्हेनियाच्या

‘मी कमला हॅरिसपेक्षा सुंदर आहे’ -डोनाल्ड ट्रम्प

पेनसिल्व्हेनियाच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्य...

Continue reading

महागाईमुळे

पंतप्रधानपद सोडणार फुमियो किशिदा

महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे हाल पाहू शकत नसल्याने जपानचेपंतप्रधान किशिदा यांनी स्वतः पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.देशात महागाई वाढली आहे. लोक त्रस्त आहेत. त...

Continue reading

अमेरिकेत

बांगलादेशनंतर अमेरिकेत विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका

तीन विद्यापीठांच्या प्रमुखांनी दिले राजीनामे! बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करताच पंतप्रधान शेख हसीनायांना पद सोडून भारतात दाखल व्हावं लागलं होतं. बांगलादेशनंतर...

Continue reading

मालदीव

भारतासाठी मालदीवने घेतला खास मोठा निर्णय

मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे. माल...

Continue reading

अरशद नदीम

‘गोल्ड’न बॉय अरशदला मरियम नवाज यांचं स्पेशल गिफ्ट

पॅरीस ऑलिंपिक विजेता अरशद नदीमचं पाकिस्तानमध्ये जंगी स्वागतझाल्याचं पाहायला मिळालं. सासऱ्याकडून अरशदला चक्क म्हैस गिफ्ट करण्यात आल्यानंतरसोशल मीडियातून याची खिल्ली उडवण्या...

Continue reading

जपान

जपानच्या शास्त्रज्ञांनी दिला महाभूकंपाचा इशारा

दोन दिवसांपूर्वी बसलेल्या ७.१ रिश्टरच्या भूकंपाच्या धक्क्यानंतरआता जपानमधील शास्त्रज्ञांनी जपानला महाभूकंपाचा धक्काबसणार असल्याचा इशारा दिला आहे.भूगर्भात अत्यंत वेगाने ...

Continue reading

Rachael Lillis

पोकेमॉन मालिकेतील पात्रांना आवाज देणाऱ्या Rachael Lillis ने घेतला जगाचा निरोप

पोकेमॉन मालिकेत मिस्टी व जेसी सारख्या प्रतिष्ठित पात्रांना जिवंत करणारीव्हॉईस आर्टिस्ट Rachael Lillis हिचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले.Lillis मे महिन्यापासून स्तनाच्या ...

Continue reading

 विधानसभा निवडणुक

नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे!

 विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचेनिर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीआज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. य...

Continue reading