आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्याखेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे.चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीस्पर्धेत टीम इ...
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरुआहे. १९ सप्टेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे.काश्मीरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स
...
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार
माणिक भट्टाचार्य यांना जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील
कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी...
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावाद वाढत चालला आहे.मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमध्येसंघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानने डूरंड लाइनजवळ
...
संयुक्त अरब आमिरातचे पंतप्रधान तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मदबिन राशिद अल मकतूम यांची कन्या आणि दुबईची राजकुमारी शेखा महरामोहम्मद रशीद अल मकतूम ही नेहमीच चर्चेत असते. राजकुमा...
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू लवकरच भारताच्यादौऱ्यावर येणार आहेत. मुइझू यांच्या भारत दौऱ्याविषयी त्यांच्याप्रवक्त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अप...
नागपूर विभागात जिल्हा प्रथमगोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्याअंमलबजावणीत गोंदिया...
गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांचा टोलाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहे.यावेळी ते लालबागच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.
...
चित्रपट निर्मात्या किरण रावकडून जपानी ट्रेलर शेअर
चित्रपट निर्माता किरण राव यांचा 'लापता लेडीज' भारतात गाजल्यानंतरजपानमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे....
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने देशातील 30 अधिकाऱ्यांना
फाशीची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात
अपयशी ठरल्याबद्दल या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्या...