खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
खामगाव |15 एप्रिल: खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ आज सकाळीसाडे सात वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे.मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस आणि विटांची वाहतूक ...

