लाचखोरीचा भांडाफोड! पातूरचे नायब तहसीलदार लाच घेताना अकोल्यात अटकेत
अकोल्यातील पातूर तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदाराला
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
अकोला एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे.
पातुर मधील नायब तहसीलदा...