[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
वैभव सूर्यवंशी

IND vs IRE 2026: भारताच्या प्लेइंग 11 मध्ये 1 मोठा बदल? वैभव सूर्यवंशीला अखेर सुवर्णसंधी मिळणार की पुन्हा निराशा?

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? आज तरी खेळवा! आयर्लंडविरुद्ध भारताच्या प्लेइंग 11 मध्ये एकमेव बदल? भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा ...

Continue reading

वैभव सूर्यवंशी

IND vs IRE 2026: वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूवर मोठा सस्पेन्स! बॅटिंग कोचच्या 5 महत्त्वाच्या विधानांनी वाढवला संभ्रम

भारत-आयर्लंड पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूवर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांचा उल्लेख करत नेमकं ...

Continue reading

श्रीसंत

18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद! श्रीसंतचे हरभजनला ‘रिंगमध्ये ये’ चॅलेंज; भज्जीचे ‘रिकामी भांडी’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर

18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद! श्रीसंतचे हरभजनला 'रिंगमध्ये ये' चॅलेंज; भज्जीचे 'रिकामी भांडी' म्हणत जोरदार प्रत्युत्तर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय क्षण घडले, पण काही वादह...

Continue reading

अफगाणिस्तान

IND vs AFG: 16 धावांवर राहुल OUT होता? अफगाणिस्तानच्या 1 मोठ्या चुकीमुळे मिळाले जीवदान

IND vs AFG Test: अफगाणिस्तानच्या एका चुकीने वाचला केएल राहुल; DRS घेतला असता 16 धावांवर झाला असता OUTन्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना मुल्लानपूर ...

Continue reading

टी-20

टी-20 Captain 2026 : सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर बनणार Team India चा टी-20 कॅप्टन? मोठी बातमी!

Team India : सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर ठरणार भारताचा नवा T20 कर्णधार? आज होऊ शकते मोठी घोषणा भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलांची चाहूल लागली असून टीम इं...

Continue reading

हेड कोच

धोनी भारतीय टीमचा हेड कोच? गौतम गंभीरच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनीचे नाव नेहमीच चर्चेत राहते. गेल्या वर्षी भारतीय टीमने गंभीरच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आता 2026...

Continue reading

टी-20 वर्ल्ड कप

टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी मंदिरात नेल्यावरून वाद; “मग मशिद, चर्च, गुरुद्वारात का नाही?” – Kirti Azad यांचे वक्तव्य चर्चेत

ट्रॉफी मंदिरात नेल्यावरून वादाला तोंड भारताने अलीकडेच जिंकलेल्या ICC Men's T20 World Cup ट्रॉफी मंदिरात नेल्याच्या घटनेवरून देशभरात नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघाचे माजी क्...

Continue reading

गौतम गंभीर

गौतम गंभीर हसत का नाही?, स्वतःच उघड केलं कारण; टीम इंडियाच्या यशामागील दबावाची कहाणी

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेला Gautam Gambhir सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मोठे यश मिळवत ICC Champions Trophy 2025 आणि ICC Men's T20 W...

Continue reading

अभिषेक शर्मा

IND vs NZ Final : ‘अभिषेक शर्माला प्लेइंग 11 मध्ये ठेवा’; कपिल देव यांचा टीम मॅनेजमेंटला सल्ला

अहमदाबाद : टी-२० वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा याचा खराब फॉर्म हा संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा...

Continue reading

Gautam

Gautam Gambhir : 2027 वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियावर चिंता; न्यूझीलंडचा पराभव धक्कादायक

Gautam Gambhir : 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची तयारी आणि आव्हाने टीम इंडिया सध्या आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी तयारी करत आहे. Gautam  गंभीर जुलै 2024 मध्ये हेड क...

Continue reading